Vinayak Raut On Union Budget 2023: अदानीमुळे देशाची अर्थव्यवस्था गतीने घसरतेय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे, अशी टीका विनायक राऊतांनी केली. ...
Maharashtra News: नारायण राणे माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव होईल, असा मोठा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे. ...
विधानसभा मतदार संघातून शिंदे गटातून निवडून आलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील ग्रामपंचायीच्या सरपंचाचा सत्कार समारंभ सावंतवाडीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. ...
विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळींनी उपस्थित केला. ...