Vinayak Chaturthi - मराठी वर्षातील प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शुद्ध पक्षातील चतुर्थीस विनायक चतुर्थी म्हणतात. ही तिथी श्रीगणेशाला समर्पित आहे. गणपती बाप्पाचे विशेष पूजन या दिवशी केले जाते. ही गणपतीची प्रिय तिथी असल्याची मान्यता प्रचलित आहे. Read More