मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची 'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
प्रसाद ओकची भूमिका असलेला आगामी बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. यात त्याच्यासोबत मौनी रॉय, विक्रांत मेस्सी हे लोकप्रिय कलाकार झळकत आहेत (prasad oak, blackout) ...
विक्रांत मेसीचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद घालताना दिसत आहे. या व्हिडिओत टॅक्सी ड्रायव्हरने अभिनेत्यावर गंभीर आरोपही केले आहेत. ...