लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विक्रांत मेसी

विक्रांत मेसी

Vikrant massey, Latest Marathi News

मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची  'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
Read More
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक - Marathi News | 'Finally the truth is coming out...', PM Modi praised the film 'The Sabarmati Report' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट गुजरातमधील गोध्रा दंगलींवर आधारित आहे. ...

शाहरुख खानसोबत तुलना झाल्यावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया; म्हणाला, "तो ३५ वर्षांपासून..." - Marathi News | Vikrant Massey reacts to being compared with shahrukh khan says it is unfair to him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानसोबत तुलना झाल्यावर विक्रांत मेस्सीची प्रतिक्रिया; म्हणाला, "तो ३५ वर्षांपासून..."

विक्रांत मेस्सीने चाहत्यांचे आभार मानले पण म्हणाला... ...

"आपल्या देशात हिंदू-मुस्लिम...", विक्रांत मेसीचं विधान चर्चेत! 'भाजप'बद्दल नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Vikrant Massey Said Muslim Hindu Is Not In Danger India | The Sabarmati Report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या देशात हिंदू-मुस्लिम...", विक्रांत मेसीचं विधान चर्चेत! 'भाजप'बद्दल नेमकं काय म्हणाला?

विक्रांत मेसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा घटनेवर आधारित आहे. ...

'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला 'दीवार'मधला किस्सा - Marathi News | Amitabh Bachchan narrated the story from 'Deewar' in the show 'Kaun Banega Crorepati' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला 'दीवार'मधला किस्सा

Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती १६'मध्ये IPS अधिकारी मनोज कुमार आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेता विक्रांत मेस्सी आपल्या 12th Fail या पुरस्कार विजेता चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या भागात उपस्थित असणार आहेत. ...

दीपिका, सारा नाही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत विक्रांत मेस्सीला करायचंय काम; अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा - Marathi News | bollywood actor vikrant massey revealed in interview about he wants to work with anushka sharma the actor expressed his wish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका, सारा नाही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत विक्रांत मेस्सीला करायचंय काम; अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

अभिनेता विक्रांत मेस्सी त्याचा आगामी चित्रपट 'द साबरती रिपोर्ट' मुळे चर्चेत आला आहे. ...

"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | producer Ekta Kapoor talk about hinduism at the sabarmati report movie trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला केलेलं वक्तव्य लोकांच्या कौतुकाचं कारण बनला आहे (ekta kapoor, the sabarmati report) ...

"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण? - Marathi News | Vikrant Massey reveals he is getting threats because of upcoming the sabarmati report movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?

विक्रांतने त्याला सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला. ...

लहान मुलांचं अपहरण अन्...! विक्रांत मेस्सीच्या 'सेक्टर ३६'चा ट्रेलर पाहून उडेल थरकाप, दिसणार 'ही' सत्य घटना - Marathi News | Sector 36 movie trailer starring vikrant massey deepak dobriyal based on nithari kand delhi noida | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहान मुलांचं अपहरण अन्...! विक्रांत मेस्सीच्या 'सेक्टर ३६'चा ट्रेलर पाहून उडेल थरकाप, दिसणार 'ही' सत्य घटना

दिल्लीत घडलेल्या सत्या घटनेवर आधारीत विक्रांत मेस्सीचा आगामी सिनेमा आहे ...