विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात. Read More
vikram gokhale: शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले. ...
Vikram Gokhale on Shivsena BJP Alliance: विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...
1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, या अभिनेत्री Kangana Ranautच्या वक्तव्यावरून वाद पेटला असताना आता मराठीतील ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांनी या वादात उडी घेतली आहे. ...
निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. ...