लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विक्रम गोखले

विक्रम गोखले

Vikram gokhale, Latest Marathi News

विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात.
Read More
Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy - Marathi News | Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy

Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy  #lokmatfilmy #marathientertainmentnews #vikramgokhale #amitabhbachchan विक्रम ... ...

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केली कळकळीची विनंती, म्हणाल्या.. - Marathi News | Vikram Gokhale health: Actress Sukanya Mone earnestly requested about Vikram Gokhale's health, said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलं कळकळीची विनंती, म्हणाल्या..

Vikram Gokhale health: अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी विक्रम गोखले यांच्या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Vikram Gokhale: विक्रम गोखले ICUमध्ये व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाची माहिती - Marathi News | Vikram-Gokhale-health-update-given-by-family-friend-rajesh-damle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले ICUमध्ये व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाची माहिती

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  ...

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अत्यवस्थ; पुण्यातील रुग्णालयात सुरू आहेत उपचार - Marathi News | Vikram Gokhale update: Veteran actor Vikram Gokhale is critical | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अत्यवस्थ; पुण्यातील रुग्णालयात सुरू आहेत उपचार

दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली; पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Veteran actor Vikram Gokhale health deteriorated Treatment started at Dinanath Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली; पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु

अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत ...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, या मालिकेत होणार लवकरच एंट्री - Marathi News | Veteran actor Vikram Gokhale's comeback on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, या मालिकेत होणार लवकरच एंट्री

विक्रम गोखले यांनी लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्रीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ...

Vikram Gokhale: भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण? संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Vikram Gokhale: Who is Vikram Gokhale who says whether to watch begging series or not? Angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण? संतप्त प्रतिक्रिया

Vikram Gokhale: प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद करावे, या सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका सुरू असताना नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ...

“रमेश देव यांचं काम पाहतच आम्ही मोठे झालो, निर्मळ मनाचं व्यक्तिमत्त्व”: विक्रम गोखले - Marathi News | vikram gokhale react over veteran actor ramesh deo passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रमेश देव यांचं काम पाहतच आम्ही मोठे झालो, निर्मळ मनाचं व्यक्तिमत्त्व”: विक्रम गोखले

Ramesh Deo: रमेश देव यांनी आतापर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ...