लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विक्रम गोखले

विक्रम गोखले

Vikram gokhale, Latest Marathi News

विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात.
Read More
Vikram Gokhale Death: "विक्रम गोखलेंच्या निधनाने कलेच्या प्रांतातील सर्जनशील कलावंत, मार्गदर्शक हरपला" - Marathi News | Vikram Gokhale passed away in Pune BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule pays homage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विक्रम गोखलेंच्या निधनाने कलेच्या प्रांतातील सर्जनशील कलावंत, मार्गदर्शक हरपला"

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली आदरांजली ...

Vikram Gokhale : विक्रम, मैं यह तुम्हारे लिए.., केवळ विक्रम गोखलेंच्या मैत्रीखातर अमिताभ यांनी केला होता मराठी सिनेमा.. - Marathi News | Vikram Gokhale : Vikram, Main Yah Tumhare Liye.., Amitabh made a Marathi movie only for Vikram Gokhale's friendship.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vikram Gokhale : विक्रम, मैं यह तुम्हारे लिए.., केवळ विक्रम गोखलेंच्या मैत्रीखातर अमिताभ यांनी केला होता मराठी सिनेमा..

Vikram Gokhale Passes Away : मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:च्या अभिनयाची चुणूक दाखवणारे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या अनेक आठवणी,त्यांच्या अभिनयाने सजलेल्या कलाकृती कायम आपल्या मनात जिवंत असतील. ...

Vikram Gokhale Death: मराठी रंगभूमीवरचे 'बॅरिस्टर', ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड; पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास - Marathi News | Veteran actor Vikram Gokhale passes away in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी रंगभूमीवरचे 'बॅरिस्टर', ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. ...

Vikram Gokhale Health Update : अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती - Marathi News | Vikram Gokhale Health Update : Actor Vikram Gokhale's condition has deteriorated, hospital information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vikram Gokhale Health Update : अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माहिती दिली. ...

Vikram Gokhale Health Update : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढण्याची शक्यता - Marathi News | vikram-gokhale-is-showing-steady-and-slow-recovery-says-shirish-yatgikar-pro-dinanath-mangeshkar-hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढणार

विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी  माहिती मिळत आहे. ...

Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy - Marathi News | Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy

Vikram Gokhale Was Once Homeless Amitabh Bachchan Came to The Rescue | Lokmat Filmy  #lokmatfilmy #marathientertainmentnews #vikramgokhale #amitabhbachchan विक्रम ... ...

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केली कळकळीची विनंती, म्हणाल्या.. - Marathi News | Vikram Gokhale health: Actress Sukanya Mone earnestly requested about Vikram Gokhale's health, said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलं कळकळीची विनंती, म्हणाल्या..

Vikram Gokhale health: अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी विक्रम गोखले यांच्या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Vikram Gokhale: विक्रम गोखले ICUमध्ये व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाची माहिती - Marathi News | Vikram-Gokhale-health-update-given-by-family-friend-rajesh-damle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले ICUमध्ये व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाची माहिती

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  ...