विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात. Read More
गोदावरी सिनेमाचा निर्माता आणि अभिनेता जितेंद्र जोशी विक्रम गोखलेंच्या आठवणीत भावुक झाला आहे. जितेंद्रने गोदावरी सिनेमामुळे विक्रम काकांबरोबर वेळ घालवला मात्र कोणाला माहित होते की हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरेल. ...
Vikram Gokhale Passed Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर आज पुण्यातील वैंकुठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेइंडस्ट्री, नाटक, साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. ...
Vikram Gokhale Passed Away : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ७७ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचे आज पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ७७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...