लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विक्रोळी

विक्रोळी

Vikhroli-ac, Latest Marathi News

मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम - Marathi News | maharashtra assembly election 2024 When I left Shiv Sena, 35 MLAs, 15 MPs came to me...; Raj Thackeray targets Uddhav and Shinde in one sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम

Raj Thackeray Speech: महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. - राज ठाकरे. ...

"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय? - Marathi News | Arrest Sunil Raut immediately Kirit Somaiya's letter to Election Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; किरीट सोमय्यांचे निवडणूक अधिकाऱ्याला पत्र

Sunil Raut Kirit Somaiya : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील राऊत यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.  ...

"मला दु:ख होतंय की महिलांचा सन्मान..."; सुनील राऊतांच्या विधानावर प्रियांका चतुर्वेदींची स्पष्ट भूमिका - Marathi News | MP Priyanka Chaturvedi commented after case was registered against Vikhroli Legislative Assembly MLA Sunil Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला दु:ख होतंय की महिलांचा सन्मान..."; सुनील राऊतांच्या विधानावर प्रियांका चतुर्वेदींची स्पष्ट भूमिका

Priyanka Chaturvedi : विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाष्य केलं आहे. ...

'तुल्यबळ उमेदवार भेटला नाही म्हणून बकरी गळ्यात मारली'; सुनील राऊत यांच्या विधानाने वातावरण तापले - Marathi News | Maharashtra Assembly Election A goat was hanged in neck because no equal candidate was found; Sunil Raut's statement heated up the atmosphere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुल्यबळ उमेदवार भेटला नाही म्हणून बकरी गळ्यात मारली'; सुनील राऊत यांच्या विधानाने वातावरण तापले

सुवर्णा करंजे यांची विक्रोळी पोलिसांत धाव. विक्रोळी विधानसभा मधून शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे आणि मनसेतून विश्वजीत ढोलम निवडणुकीच्या रिंगणात आहे. ...

जेव्हीएलआर पूल बनलाय वाहतूककोंडीचा स्पॉट; नियोजनाचा अभाव, प्रवाशी हैराण - Marathi News | in mumbai jvlr bridge has become a traffic jam spot blockage of vehicles due to lack of planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेव्हीएलआर पूल बनलाय वाहतूककोंडीचा स्पॉट; नियोजनाचा अभाव, प्रवाशी हैराण

पूर्व द्रुतगती महामार्गावर जेव्हीएलआर उड्डाणपुलाचा परिसर आता वाहतूककोंडीचा नवा स्पॉट बनला आहे. ...

विक्रोळीकरांना दरडीचे, भांडुपकरांना नाल्याचे भय ; मनपा दखल घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे  - Marathi News | in mumbai residents of vikhroli and bhandup afraid of ravines and drains locals say that the municipality is not taking action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीकरांना दरडीचे, भांडुपकरांना नाल्याचे भय ; मनपा दखल घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे 

विक्रोळी पार्कसाईट आणि भांडुप टेंभीपाडा येथील स्थानिक नागरिक दरडीच्या सावटाखाली जीव मुठीत धरून आहेत. ...

विक्रोळी पुलाला पावसाचा ब्रेक; पश्चिमेकडील रस्त्यांची कामे, अनधिकृत दुकानांमुळे विलंब - Marathi News | in mumbai rain break at vikhroli bridge delays due to roadworks in west because of unauthorized shops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी पुलाला पावसाचा ब्रेक; पश्चिमेकडील रस्त्यांची कामे, अनधिकृत दुकानांमुळे विलंब

गेली पाच वर्षे संथगतीने काम सुरू असणाऱ्या विक्रोळी उड्डाणपुलाच्या कामाला आता पावसाळ्यानंतरच गती मिळणार आहे. ...

इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेशाचे आमिष दाखवून गंडा; विक्रोळी पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | scam by luring admission to an england university a case has been registered against the three people in the vikhroli police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेशाचे आमिष दाखवून गंडा; विक्रोळी पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी आशुतोष पगारे, विकास यादव आणि रवी रंजन यांच्या विरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ...