Nagpur News मंत्रीपदासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावाने पक्षाच्या आमदारांना संपर्क करणाऱ्या नीरज सिंह राठोडने आमदारांवर प्रभाव टाकण्यासाठी थेट सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचेच नाव घेऊन संवाद साधण्यास सुरुवात केली. ...
हलबा समाजाला न्याय मिळाला नाही तर हलबा समाज निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी पुन्हा एकदा दिला. यासंबंधीची कल्पना आपण भाजप नेत्यांना वेळोवेळी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...