शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजू खोटे

 Viju Khote : सरदार, मैने आपका नमक खाया है, हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या आजही स्मरणात आहे. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक अतिशय उत्तमपणे वठवला.

Read more

फिल्मी : Sholey Starcast Fees: 'शोले'साठी बिग बींना दिले होते 'ठाकूर'पेक्षा कमी पैसे, जया बच्चन यांना मिळाले होते किरकोळ मानधन

फिल्मी : किरकोळ पैशात विजू खोटेंनी केली होती ‘कालिया’ची भूमिका; मानधन ऐकून माराल कपाळावर हात

फिल्मी : आपल्या माणसांवर दोन ओळी लिहायला तुमच्याकडे वेळ नाही का? महेश टिळेकर यांचे ‘नाटकी’ सेलिब्रिटींना झणझणीत सवाल

फिल्मी : शेवटचे या चित्रपटात पाहायला मिळणार दिवंगत अभिनेते विजू खोटे, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

फिल्मी : Viju Khote's Funeral: विजू खोटे यांच्या अंत्ययात्रेला बहीण शुभा खोटेला आवरले नाहीत अश्रू

महाराष्ट्र : उत्तम कलाकार हरपला, मान्यवरांनी विजू खोटे यांना वाहिली श्रद्धांजली

फिल्मी : Viju Khote's Family : विजू खोटे यांचे वडील करायचे अभिनय, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबियांविषयी

फिल्मी : Viju Khote's Death : चित्रपटांत येण्याआधी विजू खोटे करायचे हे काम !

फिल्मी : Viju Khote Death : ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेसाठी विजू खोटे यांना मिळाले होते इतके मानधन