माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं मात्र ऐनवेळी त्यांनी फोन बंद ठेवला अन् निर्णय घेतला असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ...
आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्ष उमेदवारी देणार होता. परंतु त्यांनी दुसरं नाव दिलं होतं. त्यांनी दिलेल्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात चर्चा करणार होतो ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आर्शीवादाने रणजितसिंह भाजपात आले. ...
सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे दोन संभाव्य उमेदवार सहकार सुभाष देशमुख आणि नुकतेच माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात बुधवारी ... ...