सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्य ...
सोलापूर : दोन देशमुख सरळ वागत नाहीत. त्यांनी सोलापूरचे नाव बदनाम केले. त्यांना धड कर्तृत्व दाखवता येत नाही आणि नेतृत्वही करता येत नाही. त्यांच्यामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागाला आणि शहराला वेठीस का धरता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते ...
मंगळवेढ्याजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आणि आधुनिक कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा आराखडा १५ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा. ...
संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नदीच्या पात्रातील चार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवर प्रायोगिक तत्त्वांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक लघू पाटबंधारे विभागाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यां ...