लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय शिवतारे

Vijay Shivtare, मराठी बातम्या

Vijay shivtare, Latest Marathi News

विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
Read More
निलेश लंकेंना महायुतीच्या मंत्र्याकडून त्रास; शरद पवारांसोबत जाण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया - Marathi News | Nilesh Lanke harassed by Mahayuti minister; Ajit Pawar reation on Sharad pawars, group entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश लंकेंना महायुतीच्या मंत्र्याकडून त्रास; शरद पवारांसोबत जाण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया

आम्ही आता शरद पवारांचा फोटो वापरत नाही. आम्ही चव्हाण यांचा सुसंस्कृत नेते म्हणुन फोटो वापरतो, असा खोचक टोला लगावला.  ...

शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी - Marathi News | Vijay Shivtare rebellion in Baramati, will Eknath Shinde cool down? Ajit Pawar group's threat of 'revenge' in Kalyan Shrikant Shinde NCP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी

विजय शिवतारे हे शिंदे गटात आहेत. अजित पवारांनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिवतारे लोकसभेला उतरणार आहेत. ...

बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं - Marathi News | loksabha election Sharad Pawar claimed that he will take the votes of Vijay Shivtare Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं

लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. ...

विजय शिवतारेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले; अजित पवार गटाचा हल्लाबोल - Marathi News | Ajit Pawar group attacked cm Eknath Shinde over Vijay Shivtare baramati lok sabha Candidacy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजय शिवतारेंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले; अजित पवार गटाचा हल्लाबोल

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत थेट शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. ...

बारामतीत अजित पवारांची कोंडी; राष्ट्रवादीचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | Ajit Pawar's dilemma in Baramati; NCP direct warning to Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत अजित पवारांची कोंडी; राष्ट्रवादीचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

जाणीवपूर्वक वरिष्ठांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन करणार नाही असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ...

मोठी घोषणा! विजय शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार; अजित पवारांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Shivsena Vijay Shivtare to contest as Baramati independent; Ajit Pawar's headache increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घोषणा! विजय शिवतारे बारामतीत अपक्ष लढणार; अजित पवारांची डोकेदुखी वाढली

मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु उर्मट भाषा गेली नाही असा आरोप शिवतारेंनी अजितदादांवर केला.  ...

अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड - Marathi News | time to take revenge on ajit pawar vijay shivtare appeal from baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय; विजय शिवतारेंनी बारामतीतून थोपटले दंड

एका कार्यक्रमात शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटले आहेत.  ...

"बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळी आलीय" - Marathi News | loksabha election Shiv Sena leader Vijay Shivtare has challenged Deputy Chief Minister Ajit Pawar and Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामती लोकसभा कोणाचा सातबारा नाही, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळी आलीय"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आव्हान दिले आहे. ...