अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
Vijay Shivtare, मराठी बातम्या FOLLOW Vijay shivtare, Latest Marathi News विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. Read More
Anand Paranjpe : परांजपे म्हणाले की, शिवतारे यांच्याकडून वारंवार अजित पवार यांच्याविरोधात आगपाखड सुरू आहे. ...
Shiv Sena Shinde Group Vijay Shivtare News: बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का? पवार नावाशिवाय दुसरा कोणी प्रतिनिधीत्व करु शकत नाही का? अशी विचारणा विजय शिवतारे यांनी केली आहे. ...
विजय शिवतारे यांनी भोरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंत थोपटे यांची भेट घेत त्यांना साद घातली आहे. ...
बारामतीत फक्त पवारच का, आणखी कुणी नाही का? प्रस्थापित घराणेशाहीविरोधात ही लढाई असून त्यासाठी मी उभा आहे असं विजय शिवतारेंनी म्हटलं. ...
अजित पवारांविषयी मवाळ भूमिका घेणार नसल्याचं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पुढील ४ ते ५ दिवसांत लोकांसोबत बोलून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार आहे, असंही ते म्हणाले. ...
मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारेंना ७ तास ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त होते. ...
बारामतीमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान शिवतारे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ...
बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...