लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय रूपाणी

विजय रूपाणी

Vijay rupani, Latest Marathi News

धक्कादायक! गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतच शहिदाच्या मुलीला धक्के मारत दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | Shocking In the meeting of Chief Minister of Gujarat, misbehavior with Shahida's daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतच शहिदाच्या मुलीला धक्के मारत दाखवला बाहेरचा रस्ता

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही एक सभा घेतली होती. त्या सभेत चक्क शहिदाच्या मुलीसोबतच गैरवर्तन करण्यात आलं आहे. ...

गुजरातमध्ये भाजपाचा फ्लॉप शो सुरूच, मोदींनंतर मुख्यमंत्र्यांच्या रॅलीतही सन्नाटा - Marathi News | In Gujarat, the BJP's flop show started, after the Modi rally, silence even after the Chief Minister's rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाचा फ्लॉप शो सुरूच, मोदींनंतर मुख्यमंत्र्यांच्या रॅलीतही सन्नाटा

गुजरातमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | gujarat cm vijay rupanis audio tape viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांना विजयाची गुरूकिल्ली? गुजरात मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.  कोणताही पक्ष यामध्ये मागे राहू इच्छित नाही. ...

महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ? - Marathi News |  BJP is worried about Gujarat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी गुजरातमध्ये भाजपा निश्चिंत का ?

सूरत : नोटाबंदी, जीएसटीमुळे लोक व व्यापारी नाराज असले आणि महागाई, जातीय आंदोलने होत असली तरी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व असल्याने भाजपाचे नेते निश्चिंत आहेत. ...

हेराफेरी ! गुजरात मुख्यमंत्र्यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड; निवडणुकांआधी भाजपाला धक्का - Marathi News | Fudge! Gujarat Chief Minister gets 15 lakh fine; BJP shocks before elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेराफेरी ! गुजरात मुख्यमंत्र्यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड; निवडणुकांआधी भाजपाला धक्का

गुजरात निवडणुकांआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मोठा धक्का बसला आहे. सेबीने विजय रूपाणी यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ...