शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय मल्ल्या

विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत.

Read more

विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत.

व्यापार : कर्जबुडव्या विजय मल्ल्याला बँका देणार दणका; 'ब्लॉक' डीलची तयारी सुरू

राष्ट्रीय : Photo : भारतातील ११ सर्वात महागडी घरं; किंमत एवढी की काही देशांचा GDP ही नसेल इतका!

व्यापार : मुंबईत व्यावसायिकानं खरेदी केलं १००० कोटींचं घर; पाहा देशातील सर्वात महागडी ७ घरं

व्यापार : ब्रिटनमधील कारवाईशिवाय माल्याचे प्रत्यार्पण अशक्य, केंद्राची सर्वाेच्च न्यायालयात माहिती

क्राइम : दणका! विजय मल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

व्यापार : विजय मल्ल्या प्रत्यार्पण; अहवाल सादर करण्याचे आदेश

क्राइम : धक्कादायक! विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी टाळली

क्राइम : विजय मल्ल्या प्रत्यार्पणाची निव्वळ अफवा? लवकरच भारतात आणण्याचे वृत्त ईडीने फेटाळली

क्राइम : विजय माल्या भारतात परततोय; कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होणार

आंतरराष्ट्रीय : ब्रिटन हायकोर्टाचा मल्ल्याला जबरदस्त दणका; संधी संपली, २८ दिवसांत भारतात येण्याची शक्यता