शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय हजारे करंडक

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.

Read more

क्रिकेट : विजय हजारे चषकावर मुंबईने केला कब्जा उत्तर प्रदेशचा पराभव, तरेचे शानदार शतक

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉनं कर्णधार म्हणून रचला इतिहास, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाच्या साथीनं जिंकलं जेतेपद

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉ याची आणखी एक वादळी खेळी; नोंदवला विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनाही न जमलेला विक्रम 

क्रिकेट : ‘पृथ्वी वादळ’ उत्तर प्रदेश थोपविणार? विजय हजारे करंडक अंतिम सामन्यात मुंबई प्रबळ दावेदार

क्रिकेट : Prithvi Shaw : ७ सामन्यांत ४ शतकं अन् अनेक विक्रम; सचिन तेंडुलकरच्या 'गुरूमंत्रा'नं पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला कलाटणी

क्रिकेट : रहाणेच्या प्रशिक्षकांची कमाल, पृथ्वी शॉच्या कामगिरीत ५ दिवसांत 'असा' केला बदल

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी, २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस; मोडला मोठा विक्रम

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉ फॉर्मात; ७९ चेंडूंत शतक, १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी, विराट कोहलीशी बरोबरी

क्रिकेट : Prithvi Shaw : कॅप्टन पृथ्वी शॉनं २८ चेंडूंत चोपल्या १२६ धावा; यशस्वी जैस्वालसह २३८ धावांची सलामी, मुंबई उपांत्य फेरीत

क्रिकेट : IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी