शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : IN PICS : विजय देवरकोंडाने 11 वर्षात फक्त 4 ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत, ‘फ्लॉप’चा आकडा वाचून धक्का बसेल!!

फिल्मी : रेखाच्या कुशीत असलेली ती चिमुकली कोण? आज बॉलिवूड करतेय राज्य

फिल्मी : कधी ट्रेनमध्ये तर समुद्र किनारी...अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचं हटके फोटोशूट चर्चेत

फिल्मी : PHOTOS : सुपरस्टार विजय देवरकोंडा इव्हेंटमध्ये स्लीपर घालून आला.., त्याच्यापुढे रणवीरही फिका...!

फिल्मी : प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला, महागड्या गाड्या... राजेशाही थाटात जगतो विजय देवरकोंडा, जाणून घ्या त्याची संपत्ती

फिल्मी : 'गहराइयां' फेम अनन्या पांडेनं व्हाइट ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो आले चर्चेत

फिल्मी : PHOTOS : विजय देवरकोंडा जगतो अशी लक्झरी लाईफ, कधीकाळी भाडं द्यायला नव्हते पैसे...

फिल्मी : Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर...

फिल्मी : अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन

फिल्मी : अल्लू अर्जुन, धनुष ते महेश बाबू जाणून घ्या किती शिकलेले आहेत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार्स!