शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : कोण आहे 'चंदू चॅम्पियन'ची मिस्ट्री गर्ल? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड

फिल्मी : 'द फॅमिली स्टार' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कुठे पाहू शकता, घ्या जाणून

फिल्मी : 'फॅमिली स्टार' विजय देवराकोंडाच्या टीमची तत्काळ पोलिसांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : सिनेमा रिलीज होताच मृणाल ठाकूर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पाहा व्हिडीओ

फिल्मी : मी २ हजारांपेक्षा जास्त किमतीचे..., कपड्यांवर खर्च करण्याबाबत मृणाल ठाकूरने मांडलं स्पष्ट मत

फिल्मी : नवीन दिग्दर्शक अन् कलाकारांसोबत काम करणार नाही असं का म्हणाला विजय देवरकोंडा?

फिल्मी : विजय देवरकोंडाने का विकला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड? 7 वर्षांनी केला खुलासा

फिल्मी : विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये

फिल्मी : कुटुंबवत्सल, प्रेमळ अन् अँग्री यंग मॅन..; विजय-मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार'चा खास ट्रेलर बघाच

फिल्मी : अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल