विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Pushpa 2 : The Rule : पुष्पा २: द रुल रिलीज होण्याआधीच या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल निश्चित झाला आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता यासंबंधीची माहिती समोर आली आहे. ...
एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो अभिनेता जिन्यांवरुन उतरताना दिसत आहे. पायऱ्यांवरुन उतरताना अचानक पाय घसरून अभिनेता पडतो. ...
साउथ कलाकारांचे फॅन फॉलोअर्स केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात आहेत, लोकांना त्यांचे चित्रपट खूप आवडतात. या आवडत्या अभिनेत्यांपैकी कोण किती मानधन घेतात ते जाणून घेऊयात. ...
Kalki 2898 AD Movie : प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ अखेर गुरुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ...