लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
OMG ! अर्जुन रेड्डीला भेटायला गेली कबीर सिंगची गर्लफ्रेंड प्रिती, वाचा सविस्तर - Marathi News | Kiara Advani And Vijay Deverkonda Dress For A Special Manish Malhotra Photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! अर्जुन रेड्डीला भेटायला गेली कबीर सिंगची गर्लफ्रेंड प्रिती, वाचा सविस्तर

नुकतेच कियारा अडवाणी व विजय देवरकोंडा एकत्र स्पॉट झाले. ...

‘या’ अभिनेत्रीने दिला हॉट किसींग सीन, तुटला साखरपुडा - Marathi News | Rashmika Mandanna did lip locked with vijay devarakonda in film dear comrade fiance broke the engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रीने दिला हॉट किसींग सीन, तुटला साखरपुडा

‘डियर कॉम्रेड’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तर विजय देवरकोंडा जणू प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. पण याच विजय देवरकोंडमुळे अभिनेत्रीचा साखरपुडा तुटला. ...

करण जोहरला विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाची पडली भुरळ, लवकरच येणार हिंदी रिमेक - Marathi News | Karan Johar To Make Vijay Deverakonda's Dear Comrade In Hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरला विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाची पडली भुरळ, लवकरच येणार हिंदी रिमेक

करण जोहरला देखील साऊथच्या चित्रपटाची भुरळ पडली आहे आणि तीदेखील विजय देवरकोंडाच्या चित्रपटाची ...

लिप लॉक सीनमुळे या अभिनेत्रीनं सोडला विजय देवरकोंडाचा सिनेमा - Marathi News | sai pallavi declined vijay devarakonda film dear comrade due to the liplock scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिप लॉक सीनमुळे या अभिनेत्रीनं सोडला विजय देवरकोंडाचा सिनेमा

दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा लवकरच 'डियर कॉमरेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

‘या’ अभिनेत्याने पाच राज्यांत वाटले नऊ ट्रक आइस्क्रीम! कधी अकाऊंटमध्ये नव्हते ५०० रूपये! - Marathi News | vijay devarakonda birthday treat icecream for fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्याने पाच राज्यांत वाटले नऊ ट्रक आइस्क्रीम! कधी अकाऊंटमध्ये नव्हते ५०० रूपये!

तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार अभिनेत्याने पाच राज्यांतील सात शहरात भरभरून आइस्क्रीम वाटले. हैदराबाद, विजयवाडा, तिरुपती, बंगळुरू, चैन्नई आणि कोची या पाच शहरात त्याने आइस्क्रीमचे वाटप केले. ...