विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Sara Ali Khan has One Conditon For Marraige: आपल्या रॉयल लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सारानं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हे फोटोशूट शेअर करत तिने अशी काय कॅप्शन लिहीली की, सध्या तिच्या याच कॅप्शनने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...