शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : चॅलेंज! फोटोतील ‘या’ चिमुरड्याला ओळखलंत? आज आहे सुपरस्टार, सगळेच त्याच्यावर फिदा

फिल्मी : Vijay Deverakonda : सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...!

फिल्मी : Vijay Deverakonda : तर मग आम्ही घरी बसायचं का? ‘#BoycottLiger’ ट्रेंड होताच संतापला विजय देवरकोंडा  

फिल्मी : Liger Advance Booking Report: ‘लाइगर’ करणार का धमाका? 24 तासांत हातोहात खपली इतकी तिकिटं, रिलीजआधीच कमावले इतके कोटी

फिल्मी : रेखाच्या कुशीत असलेली ती चिमुकली कोण? आज बॉलिवूड करतेय राज्य

फिल्मी : 'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

फिल्मी : और हंगामा हो गया...! पत्रकारांसमोर टेबलावर पाय ठेवून बोलणं विजय देवरकोंडाला पडलं महाग...!!

फिल्मी : हे काय? विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘हा’ फोटो पाहून चाहते कन्फ्युज, काय आहे यामागची कहाणी?

फिल्मी : Koffee With Karan 7: 'लायगर' फेम विजय देवरकोंडा करण जोहरवर झाला नाराज?, समोर आलं कारण

फिल्मी : कधी ट्रेनमध्ये तर समुद्र किनारी...अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाचं हटके फोटोशूट चर्चेत