विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
काही दिवसांपूर्वीच विजय-रश्मिकाने गुपचूप साखरपुडाही केला. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. रश्मिक-विजयच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
Rashmika Mandanna And Vijay Deverakonda : साउथ सिनेमातील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. ...
साऊथ स्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी काही दिवसांपूर्वीच गुपचूप साखरपुडा केला. मात्र, अद्याप दोघांकडूनही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ...
साऊथ स्टार विजय देवराकोंडाच्या गाडीचा सोमवारी(६ ऑक्टोबर) भीषण अपघात झाला. अभिनेत्याच्या कारला मागून येणाऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर अभिनेत्याने पोस्ट करत तो सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. ...