शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : नवीन दिग्दर्शक अन् कलाकारांसोबत काम करणार नाही असं का म्हणाला विजय देवरकोंडा?

फिल्मी : विजय देवरकोंडाने का विकला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड? 7 वर्षांनी केला खुलासा

फिल्मी : विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली; रश्मिका नव्हे तर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये

फिल्मी : कुटुंबवत्सल, प्रेमळ अन् अँग्री यंग मॅन..; विजय-मृणाल ठाकूरच्या 'द फॅमिली स्टार'चा खास ट्रेलर बघाच

फिल्मी : अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल

फिल्मी : विजय-मृणालच्या 'फॅमिली स्टार'चा भन्नाट टिझर भेटीला, या मराठमोळ्या अभिनेत्रीची खास भूमिका

फिल्मी : तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला...

फिल्मी : 'मी लग्न करणार नाही, पण...' रश्मिकासोबत लग्न करण्यावर अखेर विजयने सोडलं मौन

फिल्मी : साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान रश्मिका-विजय देवरकोंडाचं व्हिएतनाममध्ये व्हॅकेशन? फोटोंमुळे चर्चेला उधाण

फिल्मी : पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य