शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या लग्नाने मोडलाय एक खास 'रेकॉर्ड'; वाचून तुम्हीही थक्क व्हाल

फिल्मी : लग्नानंतर रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाचं चाहत्यांना मोठं सरप्राइज, 'या' सिनेमात एकत्र दिसणार, पहिलं पोस्टर समोर

फिल्मी : रश्मिका-विजयच्या लग्नातील आऊटफिटची चर्चा, डिझायनरने सांगितली कपड्यांची खासियत

फिल्मी : रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

फिल्मी : देवरकोंडा ब्रदर्स चर्चेत; विजयसारखाच 'हॅन्डसम हंक' आहे धाकटा भाऊ, रश्मिकाचा लाडका दीर आनंद काय करतो?

सखी : Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी

फिल्मी : रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र ठरतंय चर्चेचा विषय; हिरे-माणिक सोडून अभिनेत्रीनं जपली परंपरा

फिल्मी : रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचं खरं नाव माहितीये? लग्नाच्या दिवशी झाला खुलासा

फिल्मी : उदयपूर विमानतळावर नवदांपत्य रश्मिका-विजयची पहिली झलक; हात जोडून आभार, चाहत्यांना फ्लाइंग किस

फिल्मी : विजय-रश्मिकाने घेतली पीएम मोदी अन् अमित शाहांची भेट; रिसेप्शनला येण्याचे दिले निमंत्रण