शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

गोंदिया : दाक्षिणात्य अभिनेता देवरकोंडाविरुद्ध सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार

फिल्मी : कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडामधील कोणते गुण आवडतात? रश्मिकाच्या उत्तराने वेधलं लक्ष

फिल्मी : रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने अखेर सोडलं मौन, म्हणाला- मला तिच्याबरोबर...

फिल्मी : 'त्या' वक्तव्याबद्दल विजय देवरकोंडानं मागितली माफी, पाकिस्तानबद्दल बोलताना काय म्हणाला होता?

फिल्मी : छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार

फिल्मी : मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय..; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला?

फिल्मी : एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

फिल्मी : रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर

फिल्मी : 'सिकंदर' प्रदर्शित होताच रश्मिका मंदानाची लंच डेट, लपूनछपून पोहोचला विजय देवरकोंडा

फिल्मी : 'ही' अभिनेत्री आहे बॉक्स ऑफिस क्वीन, दोन वर्षात कमावले ३३०० कोटी!