विजय दर्डा हे 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत. महाराष्ट्रातून सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. Read More
उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात गुरुवारी सेवाधामचे लोकार्पण माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव यांनी समाजातील वृद्ध निराधारांबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप दिले. ...
ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले. ...
संस्कृती आणि परंपरांचा मेळ राखून हिऱ्यांच्या नवनवीन डिझाईन्स असलेल्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २० आॅक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर ...
आधुनिक काळात नव्या सोशल माध्यमांमुळे वृत्तपत्र माध्यमांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे. सोबतच शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी सलून स्पा, जीम, योग, ध्यान या गोष्टींचीही आवश्यकता ...
लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांन ...