परदेशात फिरण्याची इच्छा प्रत्येकाची असते, पण आंतरराष्ट्रीय प्रवासाचा मोठा खर्च बघून अनेकांचे स्वप्न अर्धवट राहते. मात्र, आता तुमचा हा विचार बदलण्याची वेळ आली आहे! ...
आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त १० हजार रुपये घेऊन गेलात, तर तिथे त्याची किंमत तब्बल ३० लाख रुपयांच्या बरोबरीची होते. ...
Typhoon Kalmaegi : फिलिपिन्समध्ये कहर केल्यानंतर कलमेगी वादळाने व्हिएतनाममध्ये थैमान घातले आहे, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ...
२०२५ मध्ये जागतिक शस्त्रास्त्र व्यापार केवळ लष्करी खरेदी-विक्रीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता जागतिक रणनीती, मुत्सद्देगिरी आणि देशांच्या आर्थिक संबंधांचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. ...
Brahmos Deal with Vietnam : चीनच्या या दादागिरीमुळे फिलीपिन्स, व्हिएतनाम, तैवान आणि मलेशियासारख्या देशांच्या सागरी भागावर कब्जा होण्याचा धोका वाढला आहे. अशा स्थितीत, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र या देशांसाठी एक मजबूत सुरक्षा कवच सिद्ध होऊ शकते... ...
Cheap Airfare: तुम्हीही परदेशात जाण्याचं स्वप्न पाहात आहात पण कमी बजेटमुळे जाऊ शकत नाही का? परंतु आता व्हिएतनामची व्हिएतजेट विमान कंपनी तुमचे स्वप्न पूर्ण करणार आहे. ...