विद्या माळवदेने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली. त्यानंतर तिने माशूका, बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या. Read More