फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास अहिल्यानगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार उपोषण, राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्यासाठी करणार उपोषण सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी... व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री... म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी 'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण... हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी मोठी बातमी! थायलंड पोलिसांनी लूथरा बंधूंना फुकेतमधून ताब्यात घेतले! भारतात आणले जाणार... भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही! गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
विद्या माळवदे, फोटो FOLLOW Vidya malvade, Latest Marathi News विद्या माळवदेने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली. त्यानंतर तिने माशूका, बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या. Read More
कोण आहे स्मिता पाटील यांची ही भाची? वयाच्या २७ व्या वर्षीच झालेली विधवा ...
Bollywood Actress Bathroom Secret : बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं निरोगी अन् मुलायम त्वचेमागचं गुपित ...
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची भाची बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे हे फार कमी जणांना माहित असेल. कोण आहे ती? जाणून घ्या ...
अवघ्या २७व्या वर्षीच अभिनेत्रीच्या नशिबी विधवा होण्याचं दु:ख आलं. पतीच्या निधनानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. ...
पतीच्या निधन झालं तेव्हा अभिनेत्रीचं वय केवळ २३ होतं. तसंच तेव्हा ती एअर हॉस्टेस होती. ...
Chitrashi Rawat Wedding: ‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटात कोमल चौटेलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री चित्राशी रावत नुकतीच लग्नबंधनात अडकली. ...
14 years of Chak De India : टोक्यो ऑलिम्पिकमुळे ‘चक दे इंडिया’च्या आठवणी आणखी ताज्या झाल्या. पण तसाही ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा विसरणं शक्य नाही. अगदी सिनेमांचं नाव काढताच, यातील हॉकीची गर्ल गँग आजही डोळ्यापुढे येते. ही गँग आता 14 वर्षानंतर कशी दिसते ...
‘चक दे इंडिया’ या सिनेमातील वुमन्स हॉकी टीमची कॅप्टन आठवते? ...