लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्या माळवदे

विद्या माळवदे

Vidya malvade, Latest Marathi News

विद्या माळवदेने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली. त्यानंतर तिने  माशूका,  बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.
Read More
Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा - Marathi News | Chak De India Actors Have Completely Transformed 14 Years After The Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Then Vs Now: 14 वर्षांत इतक्या बदलल्या ‘चक दे गर्ल्स’, आता दिसतात अशा

14 years of Chak De India : टोक्यो ऑलिम्पिकमुळे ‘चक दे इंडिया’च्या आठवणी आणखी ताज्या झाल्या. पण तसाही ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा विसरणं शक्य नाही. अगदी सिनेमांचं नाव काढताच, यातील हॉकीची गर्ल गँग आजही डोळ्यापुढे येते. ही गँग आता 14 वर्षानंतर कशी दिसते ...

अन् बॉलिवूडचे स्वप्न भंगले...! सध्या काय करते ‘चक दे इंडिया’ फेम विद्या माळवदे? - Marathi News | after chak de bad scripts ended my bollywood dream says vidya malavade | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन् बॉलिवूडचे स्वप्न भंगले...! सध्या काय करते ‘चक दे इंडिया’ फेम विद्या माळवदे?

‘चक दे इंडिया’ या सिनेमातील वुमन्स हॉकी टीमची कॅप्टन आठवते? ...

'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा - Marathi News | Chak De! India actor Vidya Malavade aces a difficult embryo yoga pose; check it out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'चक दे गर्ल’ विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरीही फिदा

रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेला किंग खान शाहरुखचा चक दे इंडिया हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच. सिनेमात महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवलं होतं अभिनेत्री विद्या माळवदेने.मराठमोळी अभिनेत्री असलेल्या विद्यावर या भूमिकेनंतर कौतुकाचा वर्षाव झाला होता. च ...

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी लावली आग, पाहून व्हाल खल्लास - Marathi News | vidya malvade flaunts in a bikini see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड बिकिनी फोटोंनी लावली आग, पाहून व्हाल खल्लास

होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  ...