विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले, पण सभागृहाबाहेरील काही कारनामे आणि घटनांमुळे ही सरकारची सभागृहातील कामगिरी झाकोळली गेली. ...
Awhad-Padalkar Row: पडळकरांच्या टोळीला सत्तेचा माज असल्याचे आव्हाड म्हणत असले, तरी मुळात हा माज पैसा व पदाचा आहे आणि त्यासंदर्भात आव्हाडांची गँग सज्जनांची आहे, असेही नाही. ...
Awhad-Padalkar Row: विधानभवनातील हाणामारीनंतर विधिमंडळाची प्रतिमा डागाळली, आमदार सत्तेचा गैरवापर करतो, असे लोकांचे मत झाले आहे; आमदारांची चुकीची छबी लोकांसमोर गेली, एक आमदार चुकतो त्याची शिक्षा सर्वांना मिळते, मुख्यमंत्री फडणवीस यांची खंत ...
आ. मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. ...