Vidhan sabha, Latest Marathi News
आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. प्रभागातील काम करतात पण नगरसेवकांना विचारत नाहीत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता ...
MLA Salary : काही दिवसांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. यातून २८८ उमेदवार निवडून विधीमंडळाच्या सभागृहात जातील. या आमदारांना किती पगार मिळतो माहितीये का? ...
शिवाजीराव माने बरोबर येण्याने परिवर्तनाच्या लढाईला मोठे बळ मिळाले आहे, संभाजीराजे छत्रपती ...
भानगिरेंच्या उमेदवारीसाठी हडपसरमधून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पुणे ते मुंबई पायी वारी केली होती ...
निवडणूक यंत्रणा कुठे आहे? पंचनामा का झाला नाही? दोषींवर कारवाई का झाली नाही? धंगेकरांचे प्रश्न ...
रजा, सुट्याही रद्द; जवळपास सहा हजार कर्मचारी निवडणुकीत व्यस्त ...
फुकट पैसे वाटणाऱ्या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्या जात आहेत, शेतकरी कुटुंबे मात्र कर्जाच्या ओझ्याखाली जगत आहेत ...
महायुतीतून इच्छुकांची मोठी गर्दी असून महाविकास आघाडीमधून जागेचा तिढा कायम असल्याने उमेदवारीला वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...