लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

राज्यातील दरडोई उत्पन्नाचे आकडे आले, मराठवाडा माघारला; मुंबई सर्वात श्रीमंत, नंदुरबार तळाला - Marathi News | per capita income figures for the state maharashtra have come out marathwada has retreated mumbai is the richest nandurbar is at the bottom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील दरडोई उत्पन्नाचे आकडे आले, मराठवाडा माघारला; मुंबई सर्वात श्रीमंत, नंदुरबार तळाला

महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपये, शेवटच्या जिल्ह्याचे उत्पन्न अवघ्या दीड लाखा रूपयांच्या घरात, १२ जिल्हे आहेत देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालीच. ...

नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली माहिती - Marathi News | nadai-paradauusana-raokhanayaasaathai-taasaka-phaorasa-parayaavaranamantarai-pankajaa-maundae-yaannai-dailai-maahaitai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ...

प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही: CM फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | i am not uddhav thackeray to suspend projects cm devendra fadnavis strong response to the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही: CM फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर

"साऱ्याच शंकांची मागू नका उत्तरे, अशा शंकेखोरांचे कधी झाले भले" अशी कोटीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ...

Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती - Marathi News | Cancer hospital to be set up in Pune Information from Minister of State Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

एमएसआरडीसीकडे जागेची मागणीदेखील करण्यात आली असून ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे ...

मुंबईतील जुन्या-धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार; अडथळे दूर करण्याची DCM शिंदेंची ग्वाही - Marathi News | old and dangerous buildings in mumbai will be redeveloped deputy cm eknath shinde assures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील जुन्या-धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार; अडथळे दूर करण्याची DCM शिंदेंची ग्वाही

मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  ...

‘पाण्याची अनधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू’; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | crimes will be registered against those who take unauthorized water connections deputy cm eknath shinde assures in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पाण्याची अनधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू’; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

काळू धरणाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू ...

‘आकारी पड’ जमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार; विधानसभेत विधेयक मंजूर, सरकारचा महसूल वाढणार - Marathi News | farmers will now get back their akari pad land the bill passed in the maharashtra legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आकारी पड’ जमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार; विधानसभेत विधेयक मंजूर, सरकारचा महसूल वाढणार

३० ते ४० वर्षे पडून असलेली सुमारे ५००० एकर जमीन आता पुन्हा कसता येणार ...

“सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर - Marathi News | government should show the people what is true said nilesh rane in legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. ...