विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राचा एकूण विकासाचा वृद्धिदर किंचित घसरला आहे. मात्र, राष्ट्रीय दरापेक्षा तो अधिक आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. ...
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाकरिता संमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...