भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. जमिनीची बिगरशेती परवानगी न घेता, लेआऊट न करता, नजराणाही न भरता तसेच तुकडाबंदी कायदा असतानाही या जमिनीचे १६ तुकडे करून व्यवहार करण्यात आले, असे पडळकर म्हणाले. ...
BJP Chandrashekhar Bawankule News: या भूखंडाच्या हस्तांतरणात कोणतीही विशेष सवलत किंवा अपवाद न करता, सर्व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session: राजकारणासाठी टीका, आरोप करणे तेवढ्यापुरते ठीक आहे. कायमस्वरूपी त्यात अडकून नका. तुम्हाला भवितव्य घडवायचे असेल तर यातून ते घडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांना उद्देशून म्हटले. ...
मुनगंटीवार म्हणाले, कल्पना आहे की आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची नियमात तरतूद आहे; पण मी १९९५ पासून या सदनाचा सदस्य आहे. कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका पाहिली नव्हती. ...
पोलिसांनी आ. लाड यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. १ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील विकास कामासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचे हमीपत्र मुंबई जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्वीय सहायक सचिन राणे यांच्याकडून समजले. ...