काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने या निवडणुकीसंदर्भात अजून कोणतेही भूमिका जाहीर केली नसली तरी त्या पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. ...
Election Commission of India : निवडणूक आयोगाने Lok Sabha निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यात ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यात ७५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा मोठ्या राज्यात ४० लाख आणि छोट्या राज्यात २८ लाख रुपयांपर ...
Maharashtra winter session 2021 : आवाजी मतदानाचा विषय राज्यपालांकडे नक्कीच अडकेल याचा अंदाज सरकारला असायला हवा होता. तरीही आवाजी मतदानाचा ठराव केला गेला व तो अपेक्षेनुसार राज्यपालांकडे अडकला. ...
महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्याच सल्ल्यावरुन ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा होती. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिलंय. आता स्पष्ट झालं आहे. ...
Maharashtra winter session 2021 : सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या सोमवारच्या बैठकीतही अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच, असा सूर होता. मात्र, मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आणि सरकारने निवडणुकीवर यू-टर्न घेतल्याचे म्हटले जाते ...
Maharashtra winter session 2021 : उच्च न्यायालयाबाबत किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींबाबत सभागृहात चर्चा करू नये, असेही या आचारसंहितेत म्हटले आहे. ...
Maharashtra winter session 2021 : पडळकर यांच्या विरोधात आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. बोगस लोक आणि खातेदार उभे करून देवस्थान मंदिरांच्या जमिनी हडप केल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे देसाई या ...