लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

Kolhapur North By Election: क्षीरसागर नॉट रिचेबल, कॉंग्रेसची धाकधूक वाढली - Marathi News | Kolhapur North By Election: Kshirsagar not reachable, Congress's pressure increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election: क्षीरसागर नॉट रिचेबल, कॉंग्रेसची धाकधूक वाढली

क्षीरसागर यांना थांबवल्याने शिवसेनेत नाराजी दिसत असून, त्यामुळे काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. ...

Kolhapur North By Election: ठरलं! 'उत्तर' काँग्रेसलाच, जयश्री जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार - Marathi News | Kolhapur North By Election: Jayashree Jadhav is the candidate of Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election: ठरलं! 'उत्तर' काँग्रेसलाच, जयश्री जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार

काँग्रेसकडून आज, शनिवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर येत्या रविवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. ...

Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय - Marathi News | In Mumbai, Guardian Minister Satej Patil met Chandrakant Patil regarding holding of Kolhapur North by election without any objection. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय

सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले, या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. ...

Nawab Malik: "नवाब मलिक विधानसभेत बॉम्ब फोडणार होते, म्हणून अधिवेशनापूर्वीच त्यांना अटक केली" - Marathi News | Nawab Malik: "Nawab Malik was about to detonate a bomb in the assembly, so he was arrested before the convention.", Says Sana malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''नवाब मलिक विधानसभेत बॉम्ब फोडणार होते, म्हणून अधिवेशनापूर्वीच त्यांना अटक केली''

नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ...

अजिबात चालणार नाही.. भास्कर जाधवांनी भाजप आमदाराला दिला सज्जड दम - Marathi News | It will not work at all .. Bhaskar Jadhav gave strong breath to BJP MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजिबात चालणार नाही.. भास्कर जाधवांनी भाजप आमदाराला दिला सज्जड दम

अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विधानसभेत प्रत्येक पक्षाला अर्थसंकल्पावर किती वेळ बोलू द्यावं, यावर चर्चा सुरू होती. ...

LIVE : Maharashtra Vidhansabha Session 2022| महाराष्ट्र विधानसभा 2022 - Marathi News | LIVE: Maharashtra Vidhansabha Session 2022 | Maharashtra Assembly 2022 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE : Maharashtra Vidhansabha Session 2022| महाराष्ट्र विधानसभा 2022

LIVE : Maharashtra Vidhansabha Session 2022| महाराष्ट्र विधानसभा 2022 ...

Nitin Raut: ऊर्जामंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा, 3 महिन्यांसाठी शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवली - Marathi News | Nitin Raut: Power ministe Nitin Raut big announcement in the assembly, stopped power cut for next 3 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्जामंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा, 3 महिन्यांसाठी शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवली

Nitin Raut: ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला जाणार असल्याचे वक्तव्य नितीन राऊत यांनी केले ...

LIVE : Maharashtra Vidhansabha Session 2022| महाराष्ट्र विधानसभा 2022 - Marathi News | LIVE: Maharashtra Vidhansabha Session 2022 | Maharashtra Assembly 2022 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE : Maharashtra Vidhansabha Session 2022| महाराष्ट्र विधानसभा 2022

LIVE : Maharashtra Vidhansabha Session 2022| महाराष्ट्र विधानसभा 2022 ...