कोल्हापूर जिल्ह्यात आजवर लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर बाचाबाची, प्रचारादरम्यान आव्हानात्मक भाषा, निकालानंतर हाणामाऱ्या जरूर झाल्या आहेत. परंतु सभा सुरू असताना उधळण्याचे किंवा दगडफेक करण्याची घटना घडलेली ...
काँग्रेसचे उमेदवार मालोजीराजे यांना २००४ च्या निवडणुकीत ७६१५७ मते पडली होती. ते २८१४२ मतांनी विजयी झाले होते. मागील अकरा निवडणुकांत हे सर्वाधिक मतांचे व मताधिक्याचेही रेकॉर्ड आजही कायम आहे. ...
काँग्रेसच्या उमेदवार महिला आहेत त्यामुळे महिलेला मते द्या, असे ते सांगतील. परंतु जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो ते तुम्हाला जमणार आहे का, ज्याचे काम त्यानेच करायचे असते अशी टिप्पणी केल्याने वाद. ...
विरोधी पक्षाचा आमदार असतानाही राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी चांगले सहकार्य केले. मला कोठेही अडचण आली नाही, असे गाडगीळ यांनी यावेळी सांगितले. ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक दि. १२ मार्च रोजी होत आहे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलीस यंत्रणेने तयारी सुरु केली आहे. ...