माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे वर्चस्व असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बकरा मंडीच्या माध्यमातून २० वर्षांत केवळ ९५ हजार रुपये सेस मिळाल्याचे दाखविण्यात आले आहे. ...
New Crop Insurance Scheme: सुधारित पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळत नसल्यामुळे विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ...
शिंदेसेनेचे अमोल खताळ यांनी मैत्रेय ग्रुपच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची २,५०० कोटींची केलेली फसवणूक आणि अद्यापही गुंतवणूकदारांना रक्कम परत न मिळाल्याबद्दल मूळ प्रश्न उपस्थित केला होता. ...
मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण केंद्राकडे पाठपुरावा करू असं मंत्र्यांनी उत्तर दिले. ...
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला. ...