लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

...तर मग राऊतांनी उद्धव यांनाही चोर म्हटले ! शिंदे गटाचा सभागृहात जोरदार हल्लाबोल - Marathi News | ...Then Sanjay Raut called Uddhav a thief too! Shinde group strongly attacked in the hall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मग राऊतांनी उद्धव यांनाही चोर म्हटले ! शिंदे गटाचा सभागृहात जोरदार हल्लाबोल

राऊत म्हणजे सकाळचा भोंगा आहे. आज तर त्यांनी हद्द केली. त्यांचे पोलिस संरक्षण काढा, असे शिरसाट म्हणाले.   ...

Sanjay Raut: विधिमंडळ चोरमंडळ: संजय राऊतांनी माफी मागितली नाहीतर...; धनखडांकडे कारवाईचा प्रस्ताव जाणार - Marathi News | Sanjay Raut: Legislature thieves: Sanjay Raut apologized or else...; A proposal of action will be sent to Rajyasabha vice president Dhankhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळ चोरमंडळ: संजय राऊतांनी माफी मागितली नाहीतर...; धनखडांकडे कारवाईचा प्रस्ताव जाणार

संजय राऊत यांना शिक्षेचा अधिकार फक्त राज्यसभेला, दोन्ही सभागृहांना अधिकारच नाही ...

हक्कभंगावरून रण पेटले! विधिमंडळ की चोरमंडळ म्हटल्याने संजय राऊतांवर हक्कभंगाची मागणी - Marathi News | demand for violation of rights for calling the Legislature as a thief on Sanjay Raut's in Vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हक्कभंगावरून रण पेटले! विधिमंडळ की चोरमंडळ म्हटल्याने संजय राऊतांवर हक्कभंगाची मागणी

विधिमंडळात गदारोळ; विरोधकांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नोटीस ...

Maharashtra Politics: “आशिष शेलारांच्या मताशी सहमत, संजय राऊतांना...”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp ajit pawar support bjp ashish shelar over thackeray group mp sanjay raut statement about vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आशिष शेलारांच्या मताशी सहमत, संजय राऊतांना...”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: काहीही बोलणे योग्य नाही. पण शहानिशा केली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांवर कारवाई करून अटक करावी”; अब्दुल सत्तार यांनी केली मागणी - Marathi News | shiv sena shinde group minister abdul sattar slams sanjay raut over statement about vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊतांवर कारवाई करून अटक करावी”; अब्दुल सत्तार यांनी केली मागणी

Maharashtra News: भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाही, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. ...

महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा - Marathi News | Maharashtra state to make leprosy free; Health Minister Tanaji Sawant's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

उपचाराच्या माध्यमातून राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याचा निर्धार आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.  ...

गॅस दरवाढीचे विधिमंडळात पडसाद; "सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याच पाहिजेत" - Marathi News | Impact of gas price hike in legislature; "Cylinder prices must come down" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस दरवाढीचे विधिमंडळात पडसाद; "सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याच पाहिजेत"

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. ...

75 हजार पदभरतीचे काय झाले? अजित पवारांचा विधानसभेत शिंदे सरकारला इशारा - Marathi News | What happened to 75 thousand posts recruitments? Ajit Pawar's Warning to Shinde Govt in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :75 हजार पदभरतीचे काय झाले? अजित पवारांचा विधानसभेत शिंदे सरकारला इशारा

राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्ही त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.  ...