लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

मराठी सिनेमांना तीन महिन्यांत अनुदान - Marathi News | Subsidy for Marathi films in three months | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमांना तीन महिन्यांत अनुदान

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन आणि अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठी चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्यात आली नसून त्यामुळे २१४ चित्रपटांची स्क्रिनिंग रखडली आहेत. ...

‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’; भाजप आमदारांकडून शरद पवारांचा एकेरीत उल्लेख अन् - Marathi News | BJP MLa Ram Satpute took name of Sharad Pawar; Apology by Ashish Shelar also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’; भाजप आमदारांकडून शरद पवारांचा एकेरीत उल्लेख अन्

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली. त्यावर सातपुतेंनी पवारांचे नाव घेतले... ...

‘द्या लाईट नाहीतर शेतकरी देईल फाईट...’; विरोधकांची एकसोएक घोषणाबाजी  - Marathi News | 'Give the light or the farmer will fight...'; Opposition slogans vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘द्या लाईट नाहीतर शेतकरी देईल फाईट...’; विरोधकांची एकसोएक घोषणाबाजी 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गुरुवारी  विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. तसेच महागाईकडे लक्ष वेधणारे ... ...

हक्कभंगावर हक्कभंग! राऊत, शिंदेंपाठोपाठ दानवे, अजित पवार यांच्याविरोधातही सूचना  - Marathi News | Violation of rights! after Sanjay Raut, followed by Eknath Shinde Shinde, notice against Danve, Ajit Pawar as well | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हक्कभंगावर हक्कभंग! राऊत, शिंदेंपाठोपाठ दानवे, अजित पवार यांच्याविरोधातही सूचना 

संजय राऊत यांनी ७ दिवसांत लेखी खुलासा करावा; उपसभापतींचा आदेश  ...

हक्कभंग दाखल करणारे आमदारच समितीत कसे? अजित पवारांच्या सवालावर नार्वेकरांचे नियमांवर बोट - Marathi News | How are the MLAs who filed rights violations in the committee? Ajit Pawar's question to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हक्कभंग दाखल करणारे आमदारच समितीत कसे? अजित पवारांच्या सवालावर नार्वेकरांचे नियमांवर बोट

अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दाखवला नियम ...

...तर तो मी ५० वेळा करीन!; विरोधकांच्या हक्कभंगावर मुख्यमंत्र्यांचा सभागृहात खुलासा - Marathi News | If it is a crime to speak against traitors, I will do it 50 times!; CM Eknath Shinde's disclosure in the House on the violation of the rights of the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तो मी ५० वेळा करीन!; विरोधकांच्या हक्कभंगावर मुख्यमंत्र्यांचा सभागृहात खुलासा

खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधातील हक्कभंगावर सुनावणी करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना त्यांच्याविषयीच्या हक्कभंगावर खुलासा करण्यास परवानगी दिली. ...

Sanjay Raut: विधिमंडळाची मान-प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, मात्र...; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut: The dignity of the Legislature must be maintained, however; Sharad Pawar spoke clearly on sanjay raut breach previledge motion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाची मान-प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, मात्र...; शरद पवार स्पष्टच बोलले

संजय राऊतांच्या बोलण्याचा रोख लक्षात येईल, असे म्हणत शरद पवार यांनी त्यांची पाठराखणही केलीय.  ...

Sanjay Raut: सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय...  - Marathi News | Shinde-Fadnavis forgotten in power! disenfranchised on Sanjay Raut, but where is the committee? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय... 

आधी दाखल झाला हक्कभंग; नंतर स्थापन झाली समिती, सत्तांतराला आठ महिने होऊनही विधिमंडळाच्या समित्याच नाहीत ...