Vidhan sabha, Latest Marathi News
पोलीस यंत्रणा या प्रकरणावर तपास करत आहे. पोलीस पोलिसांचे काम करतायेत. तपासात सगळ्या बाबी समोर येतील असं मंत्री शंभुराज देसाई म्हणाले. ...
पाँईंट ऑफ रिन्फॉर्मेशनअंतर्गत शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार यामिनी जाधव यांनी विधानसभेत शितल म्हात्रेंच्या व्हायरल क्लीपचा मुद्दा उपस्थित केला. ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पोती पोती उत्पादन काढूनही अवघे एक-दोन रुपये हातावर पडल्याने राज्यभरात वातावरण तापले होते. ...
Satyajit Tambe : खर्चही आपण करतो पैसेही आपण देतो मात्र हे पैसे योग्य पद्धतीने दिले तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळू शकतो, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली. ...
विधानसभेत ठाकरे गटाच्या प्रभू यांनी लोकमतच्या बातमीची झेरॉक्स काढून दाखविली. ...
Sanjay Raut: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. ...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणखी काय घोषणा करण्यात आल्या आहेत? वाचा सविस्तर... ...
Sanjay Raut: संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र दिले आहे. ...