लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

भामा आसखेड कालवा रद्द, राज्यात ७०० ठिकाणी आपला दवाखाना; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय - Marathi News | Bhama Askhed canal cancelled, Apala clinic at 700 places in the state; Important decisions in the cabinet meeting maharashtra, Eknath Shinde, Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भामा आसखेड कालवा रद्द, राज्यात ७०० ठिकाणी आपला दवाखाना; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

Cabinet Decisions Maharashtra Today: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

पावसाळी अधिवेशन दीर्घकालीन; २० दिवस कामकाज, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता - Marathi News | goa assembly monsoon session is long term 20 days working likely to start from second week of july | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाळी अधिवेशन दीर्घकालीन; २० दिवस कामकाज, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता

पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून सरकारची महत्त्वाची कायदा दुरुस्ती संमत केली जाणार आहे. ...

विधानसभा अध्यक्षांनी क्रांतिकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा, काँग्रेसचा खोचक सल्ला - Marathi News | Assembly Speaker Rahul Narvekar should take decisions based on the Constitution and not revolutionaries, Congress advises strongly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षांनी क्रांतिकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा, काँग्रेसचा खोचक सल्ला

Congress News: विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय क्रांतिकारी नाही तर संविधानातील तरतुदी व नियमानुसारच घेतला पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी  दिला आहे. ...

लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर - Marathi News | appointed bjp in charge for lok sabha constituencies names of all the seats for the legislative assembly have also been announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर

शिंदे गटातील खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्येही भाजपने प्रभारी नेमले आहेत. ...

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे - Marathi News | For Pune Lok Sabha Constituency Chief Muralidhar Mohol and Municipal Chief Rajesh Pandey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे

लोकसभेसह विधानसभा व महापालिका निवडणुकीतही भाजप मागील वेळेप्रमाणेच चमकदार कामगिरी करणार, मोहोळ यांचा विश्वास ...

सांगली लोकसभा-विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुगलबंदी - Marathi News | Controversy between Congress and Nationalist Party leaders for the Sangli Lok Sabha seat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा-विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुगलबंदी

एकसंघ राहिल्यास लोकसभेला ४२ जागा ...

महाराष्ट्रात एका मांडवात दोन लग्नं होतील का? - Marathi News | will there be lok sabha and assembly election held together in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात एका मांडवात दोन लग्नं होतील का?

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक राज्यात एकाचवेळी होईल का, यावर सध्या राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत. कोणाचे म्हणणे काय आहे? ...

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत! - Marathi News | preparations for maharashtra assembly elections begin with lok sabha indications due to order of chief electoral officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत!

Lok Sabha-Assembly Election: राज्यातील एकंदरीत चित्र पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...