लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | If there is financial fraud, the fine will increase and recovery will also be done; Chief Minister Fadnavis announced in the Legislative Assembly on Maitrey Group Scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

शिंदेसेनेचे अमोल खताळ यांनी मैत्रेय ग्रुपच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची २,५०० कोटींची केलेली फसवणूक आणि अद्यापही गुंतवणूकदारांना रक्कम परत न मिळाल्याबद्दल मूळ प्रश्न उपस्थित केला होता. ...

झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी - Marathi News | Ruckus over slum redevelopment issue, fight between Minister Desai and Thackeray-Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी

वांद्रे पूर्व मतदारसंघात संरक्षण विभागाची ४२ एकर जमीन आहे. त्यावरील ९,४८३ झोपड्यांच्या पुनर्विकास रखडला आहे. ...

"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले - Marathi News | Maharashtra Assembly Session - Clashes between Varun Sardesai, Aditya Thackeray, Gulabrao Patil, Shambhuraj Desai over slum rehabilitation project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले

मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्‍यांच्या माध्यमातून आपण केंद्राकडे पाठपुरावा करू असं मंत्र्‍यांनी उत्तर दिले. ...

सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवा अन्...; जयंत पाटील यांची विधानसभेत मोठी मागणी, म्हणाले... - Marathi News | ncp sp group jayant patil said in vidhan sabha that set aside the proceedings of the house and discuss on farmer issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवा अन्...; जयंत पाटील यांची विधानसभेत मोठी मागणी, म्हणाले...

NCP SP Group Jayant Patil News: शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली. ...

'चड्डी- बनियन गँग' उल्लेखावरून गोंधळ; आदित्य ठाकरे, नीलेश राणेंमध्ये जुंपली - Marathi News | Controversy over mention of 'Chaddi-Banion Gang', Aditya Thackeray and Nilesh Rane clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चड्डी- बनियन गँग' उल्लेखावरून गोंधळ; आदित्य ठाकरे, नीलेश राणेंमध्ये जुंपली

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला. ...

"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन - Marathi News | I am the state president of Sharad Pawar NCP party Jayant Patil clarification on joining BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ...

"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक" - Marathi News | Uddhav Thackeray and BJP MLA Praveen Darekar were having conversation in Maharashtra Monsoon Session 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्याच गप्पा रंगल्या होत्या ...

"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले - Marathi News | Chaddi baniyan gang Aaditya Thackeray criticism Nilesh Rane response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

Maharashtra Monsoon Session 2025: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली. आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर ... ...