लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर - Marathi News | Uddhav Thackeray and Eknath Shinde were seen together at the photo session of Ambadas Danve farewell ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर

अंबादास दानवेंच्या निरोपसमारंभाच्या फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. ...

"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला - Marathi News | Speaking at the farewell ceremony of Ambadas Danve Uddhav Thackeray criticized Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

अंबादास दानवेंच्या निरोपसमारंभात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली ...

कांदा धोरण ठरविण्यासाठी नव्याने समिती का नेमली, पणन मंत्री काय म्हणाले?  - Marathi News | Latest news Kanda Issue new committee appointed to decide onion policy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा धोरण ठरविण्यासाठी नव्याने समिती का नेमली, पणन मंत्री काय म्हणाले? 

Kanda Market Issue : कांदा धोरण ठरविण्यासाठी नव्याने समिती का नेमली, या प्रश्नावर बोलताना राज्याचे पणन मंत्री काय म्हणाले?  ...

टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले - Marathi News | Vidhan Sabha Mansoon Session: Opposition members entered wearing towels and vests; The unique agitation against Mahayuti Government and MLA Sanjay Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले

विरोधी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते ...

महाराष्ट्रात होतेय दररोज ७९४ नव्या वाहनांची नोंद...; वाहतूक कोंडी होणार नाहीतर काय...; मंत्री म्हणतात... - Marathi News | '794 new vehicles registered every day, infrastructure is the solution to the problem' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात होतेय दररोज ७९४ नव्या वाहनांची नोंद...; वाहतूक कोंडी होणार नाहीतर काय...; मंत्री म्हणतात...

राज्यातील वाहतूक कोंडी, चुकीची चलने, पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरांतील प्रकल्पांसंदर्भात आ. सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेत उत्तर देताना ते बोलत होते. ...

नदीतील अतिक्रमणविरोधी टास्क फोर्स स्थापन करणार - Marathi News | Anti-encroachment task force to be established in the river, blue, red line of river will draw | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नदीतील अतिक्रमणविरोधी टास्क फोर्स स्थापन करणार

पात्रांच्या रेड, ब्लू लाईन सर्वेक्षणाची महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ...

भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ... - Marathi News | BJP MLAs' demand was rejected by BJP ministers in Vidhan sabha; Market committee was the game... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...

माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे वर्चस्व असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बकरा मंडीच्या माध्यमातून २० वर्षांत केवळ ९५ हजार रुपये सेस मिळाल्याचे दाखविण्यात आले आहे. ...

राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू  - Marathi News | 'Agricultural Prosperity' scheme to be implemented in the state; Malfunctions in the old scheme, new crop insurance scheme implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 

New Crop Insurance Scheme: सुधारित पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळत नसल्यामुळे विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ...