लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस - Marathi News | Parliamentary panel suggests reducing of age to contest Lok Sabha, assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस

समितीने तरुणांना लोकतंत्र आणि लोकशाही प्रक्रीयेत सहभाग घेण्याची समानसंधी मिळावी अशी मागणी संसदीय समितीने सरकारला केली आहे.  ...

गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मान्य - Marathi News | A vote of confidence was accepted in favor of Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मान्य

भाई गिरकर यांनी त्याला अनुमोदन देत हा ठराव बहुमताने मान्य करण्यात आला. ...

मणिपूर प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग; सभागृहाबाहेर येत विरोधी आमदारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | opposition boycotts over manipur issue in goa assembly monsoon session 2023 protest by opposition MLAs coming out of the hall | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मणिपूर प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग; सभागृहाबाहेर येत विरोधी आमदारांचे ठिय्या आंदोलन

सभापतींनी ठराव फेटाळल्याने पुन्हा राडा ...

गोव्याविषयी चुकीची माहिती रोखणे गरजेचे; रोहन खंवटे यांचे विधानसभेत उत्तर - Marathi News | it is necessary to prevent wrong information about goa rohan khaunte reply in the assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याविषयी चुकीची माहिती रोखणे गरजेचे; रोहन खंवटे यांचे विधानसभेत उत्तर

चुकीची माहिती दिली जात असून हे थांबवण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ...

‘त्या’ कंपनीची पाकिस्तानात गुंतवणूक; सरकारी कंपन्या बारसू रिफायनरी तयार करतील : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Investment of 'that' company in Pakistan; Govt companies to build Barsu refinery says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ कंपनीची पाकिस्तानात गुंतवणूक; सरकारी कंपन्या बारसू रिफायनरी तयार करतील : देवेंद्र फडणवीस

सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्याही रिफायनरी तयार करतील. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.    ...

जुगार अड्ड्यावर बसला आहात का? बच्चू कडूंचा भर सभागृहात आदित्य ठाकरे, जाधवांना सवाल - Marathi News | Are you siting in gambling adda? Bachu Kadu's question to Aditya Thackeray, Jadhav of Shivsena, NCP leaders monsoon session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुगार अड्ड्यावर बसला आहात का? बच्चू कडूंचा भर सभागृहात आदित्य ठाकरे, जाधवांना सवाल

विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीला कडू यांनी लगावला. ...

आर्थिक फसवणुकीचीही चौकशी केली जाईल; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विधिमंडळात पडसाद - Marathi News | Financial fraud will also be investigated; Information of Deputy Chief Minister Fadnavis, reaction in the legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक फसवणुकीचीही चौकशी केली जाईल; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विधिमंडळात पडसाद

भाजपचे आशिष शेलार यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित केला. ...

सर्वच महापालिकांमध्ये तृतीयपंथींच्या नियुक्त्या - Marathi News | Appointment of Transgender in all Municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच महापालिकांमध्ये तृतीयपंथींच्या नियुक्त्या

तृतीयपंथींच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. ...