लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

गोवा विधानसभेत कर्माचा वाद - Marathi News | Karma Debate in Goa Legislative Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेत कर्माचा वाद

"आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मांवर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांनी  निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत असे सांगितले." ...

राज्यात २८२६ कोटींचे वीज प्रकल्प: सुदीन ढवळीकर - Marathi News | 2826 crore power projects in the goa state said sudin dhavalikar in goa assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात २८२६ कोटींचे वीज प्रकल्प: सुदीन ढवळीकर

वीज खात्याच्या अनुदान मागण्यवरील चर्चेला उत्तर देताना ढवळीकर म्हणाले. ...

रेल्वे दुपदरीकरण रद्द करा; विरोधकांचा विधानसभेत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न - Marathi News | abolish railway double track attempts by the opposition to put pressure on the govt in goa assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वे दुपदरीकरण रद्द करा; विरोधकांचा विधानसभेत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न

हा मुद्दा विजय सरदेसाई यांनी प्रश्नकाळात उपस्थित करताना या प्रकल्पासाठी किती जमीन संपादित करण्यात येणार याची माहिती मागितली. ...

“माझ्याविरोधातील आरोप चुकीचे, ते रद्द करण्यात यावे”; ‘चोरमंडळ’ विधानावर संजय राऊतांचे उत्तर - Marathi News | sanjay raut submit answer to rajya sabha speaker about infringement proposal regarding contempt of maharashtra legislature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझ्याविरोधातील आरोप चुकीचे, ते रद्द करण्यात यावे”; ‘चोरमंडळ’ विधानावर संजय राऊतांचे उत्तर

Sanjay Raut News: माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

दादा, आपण शंभर टक्के अभिनंदनास पात्र आहात..! अधिवेशन विनाअडथळा पार, कसे काय? - Marathi News | Ajit pawar, you deserve hundred percent congratulations..! The monsoon session went off without a hitch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादा, आपण शंभर टक्के अभिनंदनास पात्र आहात..! अधिवेशन विनाअडथळा पार, कसे काय?

आमचाच राष्ट्रवादी पक्ष खरा, असे म्हणणाऱ्या जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद (व्हीप) म्हणून नेमले. मात्र, आव्हाडांनी कुठल्याही मुद्द्यावर व्हीप काढला नाही. आपल्याला आपली ताकद दाखवण्याची संधी त्यांनी मिळू दिली नाही. ...

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस - Marathi News | Parliamentary panel suggests reducing of age to contest Lok Sabha, assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस

समितीने तरुणांना लोकतंत्र आणि लोकशाही प्रक्रीयेत सहभाग घेण्याची समानसंधी मिळावी अशी मागणी संसदीय समितीने सरकारला केली आहे.  ...

गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मान्य - Marathi News | A vote of confidence was accepted in favor of Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मान्य

भाई गिरकर यांनी त्याला अनुमोदन देत हा ठराव बहुमताने मान्य करण्यात आला. ...

मणिपूर प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग; सभागृहाबाहेर येत विरोधी आमदारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | opposition boycotts over manipur issue in goa assembly monsoon session 2023 protest by opposition MLAs coming out of the hall | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मणिपूर प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग; सभागृहाबाहेर येत विरोधी आमदारांचे ठिय्या आंदोलन

सभापतींनी ठराव फेटाळल्याने पुन्हा राडा ...